जन्माला आल्यानंतर येणा-या प्रत्येक हुंदक्याबरोबर,श्वासाबरोबर सुरु होतं आयुष्य,
त्या क्षणापासून सुरुवात होते ती अनुभूतींना अन घडत जातो माणूस.
या अनुभवांचे,या भावनांचे साक्षीदार असतो आपण प्रत्येक जण.भोगणं,सोसणं,तडफडणं,चरफडणं,तळमळ,कळकळ,अस्वस्थता,दु:ख,पराकोटीची निराशा आणि कधी उत्साह,जोम,हुरुप,आनंद,यश,समाधान,सुख अगदी मोक्ष सुध्दा.अशा कित्येक आरसपाणी अनुभुतींचा सारीपाट.यातच मग कुठेतरी मनाच्या तळाशी अगदी आतून येतात संवेदना.ज्यांच्यात असतं सामर्थ्य.ते सगळं व्यक्त करण्याचं,शोधण्याचं,सार आपल्या जगण्याचं,हसण्याचं.
अशीच हसत भिजून येते कविता.
ओलावलेल्या पापणीतून उतरुन येते कविता..!
त्या क्षणापासून सुरुवात होते ती अनुभूतींना अन घडत जातो माणूस.
या अनुभवांचे,या भावनांचे साक्षीदार असतो आपण प्रत्येक जण.भोगणं,सोसणं,तडफडणं,चरफडणं,तळमळ,कळकळ,अस्वस्थता,दु:ख,पराकोटीची निराशा आणि कधी उत्साह,जोम,हुरुप,आनंद,यश,समाधान,सुख अगदी मोक्ष सुध्दा.अशा कित्येक आरसपाणी अनुभुतींचा सारीपाट.यातच मग कुठेतरी मनाच्या तळाशी अगदी आतून येतात संवेदना.ज्यांच्यात असतं सामर्थ्य.ते सगळं व्यक्त करण्याचं,शोधण्याचं,सार आपल्या जगण्याचं,हसण्याचं.
अशीच हसत भिजून येते कविता.
ओलावलेल्या पापणीतून उतरुन येते कविता..!
Rekhaji...Kavita chan ahe. avadli.
ReplyDeleteKavita karnari manse tashi veglich astat. Je amhi pahato...tech tumche pahane kiti vegle aste. Manachya atun yenari hi urmi sarvan labhtech ase nahi.
SHaRAD.
i like it
ReplyDeletethanx a lot
ReplyDeleteRekha tuzya kavita khupach chan aahet
ReplyDeletekavita chan aahe...keep posting new poems...
ReplyDeletecheers,
Devendra
hi...friend
ReplyDeleteit real...u r right...
ओलावलेल्या पापणीतून उतरुन येते कविता..!
Kharch, Kavita Manatun Ali tar farch sabdhpurna aste.
ReplyDeletelove it
ReplyDeleteRekhaji , Kavita Khupach Chhan Aahet , Tumachi Pratibha Mothi Aahe , Tumhi Aashyach Kavita Karat Ja , Tumhi Pude Jaun Mothya Kaviatri Honar , Mala Khatri Aahe
ReplyDeleterekha ji hamari aapse koi shikayat ya dushmani nahin hai bas kehna chahte hain ki HINDI main likhein gi to hum baaki log bhi samajh payenge.....thank you
ReplyDeletenamaskar
Reekha Kavitechya mahapurat vahat chliyas tu aani he pahun mala khup bare vatle karan eke kali mi dekhil asach tasantas kavitechya shbdanmadhya bandist hoto pan kalatarane mazhe aaushya madhya profession chi thingi padali aani mi kamat guntalo pan aajahi te divas athavli man algat thoda vahat jata tya athvanit pan aata matra ek hi kavita suchat nahi karan mazhyatla to kavi mela aata tar malahi ashchrya vatata ki mi kadhi avita kelya hotya.
ReplyDeletenice
ReplyDeletekhup bhari gggggg
ReplyDeleteKavita Aawadali....
ReplyDeleteअशीच हसत भिजून येते कविता.
ReplyDeleteओलावलेल्या पापणीतून उतरुन येते कविता..
Waa.. Sundar....
रेखा
ReplyDeleteखरच ... तुझी कविता छान आहे ... तुझ्या ह्या कवितेतून तुझे हड्वे मन दिसून येतो आहे .... अशीच कविता करत रहा
आयुष्याच्या वाटेवर कधीतरी - कुणीतरी अशीच हड्वी, संवेदनशील मैत्रिण आयुष्यात येइल म्हणुन वाट बघतोय त्या अप्रतिम क्षणाची ......
----तुझाच मित्र
संजय (संजू)
.
ReplyDelete